वर्ध्यात रामदास तडस यांनी मारली बाजी, दीड लाख मतांनी कॉंग्रेसच्या टोकस यांचा पराभव

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार देशात आणि राज्यात भाजप आणि मित्रपक्ष हे आघाडीवर आहेत. तसेच राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा लाजीरवाणा पराभव होताना दिसत आहे. तर वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी सहज विजय मिळवला आहे. जवळजवळ दीड लाखांच्या मताधिक्यानी तडस यांनी विजय मिळवला आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघातून भाजपकडून रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांना शह देण्यासाठी कॉंग्रेसकडून चारुलता टोकास या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अखेर वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने रामदास तडस यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिली आहे.

Loading...

वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार रामदास तडस यांना ४६१४५१  एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार चारुलता टोकास यांना ३०३३५६  एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या एकतर्फी लढाईत रामदास तडस यांनी १५८०९५  मतांनी बाजी मारली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा