fbpx

Breaking News : कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांची निर्णायक आघाडी

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. आतापर्यंत आलेल्या निकालांनुसार देशात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्ष हे आघाडीवर आहेत. तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

कल्याण मतदारसंघातून युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना उतरवण्यात आले होते. तर श्रीकांत शिंदेडीकडून बाबाजी बलराम पाटील यांना उतरवण्यात आल होत. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार जनतेचा कल हा श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने असल्याच दिसत आहे.

Live Updates महाराष्ट्र -:  भाजप : २३ , शिवसेना : २०, राष्ट्रवादी : ४ कॉंग्रेस : ० , वंचित : १