fbpx

शिवसेनेच्या भावना गवळी १२७६१ मतांनी आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात बाराव्या फेरी अखेर शिवसेनेच्या भावना गवळी १२७६१ मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर असून गवळी यांना ६२३४१ तर माणिकराव ठाकरे यांना ४९५८० मते. एकूण १ लाख ४० मतांची मोजणी झाली आहे.

Live Updates…

– सांगली लोकसभा: भाजपचे संजय पाटील यांना ३२१५२, वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना २०४००, स्वाभिमानी पक्ष – विशाल पाटील – २२४०९ मते

– अहमदनगर: शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीत सदाशिव लोखंडे यांना २४ हजार ३४७, तर काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना १७ हजार ४९६ मते मिळाली

– नाशिक: मतमोजणी प्रकियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींनी घेतली हरकत…प्रत्यक्ष मतदानापेक्षा मशीनमध्ये झालेले मतदान जास्त असल्याचा आरोप

– अहमदनगर मतदारसंघातून ६व्या फेरीअखेर डॉ. सुजय विखे ७५ हजारांनी आघाडीवर