fbpx

जाणून घ्या बेगूसरायतील सीपीआयचा उमेदवार कन्हैय्याकुमारचं काय झालं ?

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आज देशातील जनतेने कोणाला पुढील पाच वर्ष सत्ता दिली आहे हे स्पष्ट होणार आहे. पहिल्या फेरीचे कल जाहीर झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे.

देशभरात लोकसभा निवडणुक मतमोजणी सुरू असून पाटणा साहीब मतदार संघाचे काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा ,पाटलीपुत्र येथून आरजेडीच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती , बेगूसरायतील सीपीआयचा उमेदवार कन्हैय्याकुमार पिछाडीवर आहेत. तर केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद ,गिरीराज सिंह हे आघाडीवर आहेत.