कर्जमाफी हा उपाय नाहीच – एम. एस. स्वामिनाथन

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु असतानाच हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांनी कर्जमाफी हा काही उपाय नाही, असे परखड मत मांडले आहे. इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना परखड मत मांडले आहे. कर्जमाफीची मागणी ही कृषी व्यवस्थेतील अर्थकारण हे किती अव्यवहार्य आहे, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कृषी उद्योग हा आर्थिकदृष्ट्या कसा स्वयंपूर्ण बनेल … Continue reading कर्जमाफी हा उपाय नाहीच – एम. एस. स्वामिनाथन