शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यां संदर्भात योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: सुरुवातीपासून आमचे सरकार मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या संपर्कात होते. मोर्चामध्ये 90 ते 95 टक्के गरीब आदिवासी सहभागी आहेत. सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही असा शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांना अडथळा न आणता मोर्चा काढल्याबद्दल त्यांचं कौतुक करतो, तसेच त्यांच्या रास्त मागण्यांवर टाइम बाऊंड तयार करण्याच्या सरकारचा प्रयत्न असून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यां संदर्भात योग्य निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री … Continue reading शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यां संदर्भात योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस