fbpx

आता “बॉयफ्रेंड” मिळणार भाड्याने….

आपल्या देशात कधी काय होईल सांगता येत नाही….. आता बॉयफ्रेंड पण भाड्याने मिळायला लागलेत…! हो,  एक नवीन वेबसाईट लाँच झालीये, ती म्हणजे ‘RABF – Rent A Boy Friend…..’ या वेबसाईट वर बॉयफ्रेंड भाड्याने मिळणार आहे. ही वेबसाइट एक 29 वर्षीय कौशल प्रकाश याने तयार केली आहे. दरवर्षी ९ लाख लोक डिप्रेशनमुळे आत्महत्या करतात. अशा  लोकांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी ही अशी वेबसाईट कौशलने तयार केलीआहे. या वेबसाईटचं लॉंचिंग १५ ऑगस्टलाचं झालयं. त्यामुळे ही वेबसाईट आता वापरता येऊ शकते.