Lenovo: लेनोव्होचा स्वस्तातला 4G स्मार्टफोन

लेनोव्होने नवीन ‘व्हाईब बी’ हा 4G स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला
या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंच आकाराचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए म्हणजेच 854 बाय 480 पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
 या स्मार्टफोनमध्ये 1 जीबी  रॅम आणि इनबिल्ट स्टोअरेज 8 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 32 जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
 अँड्रॉइडच्या मार्शमॅलो व्हर्जिनवर हा स्मार्टफोन चालणार आहे.
  यामध्ये मुख्य कॅमेरा 5 मेगापिक्सल तर फ्रंट 2 मेगापिक्सलचा असणार आहे.
  बॅटरीची क्षमता 2000 मिलीअँपिअर असणार आहे.
 ‘लेनोव्हो व्हाईब बी’ या स्मार्टफोनची किंमत फक्त 5,799 रूपये असणार आहे.
You might also like
Comments
Loading...