राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही – पतंगराव कदम

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस राज्यभरात भाजप सरकार विरोधात जन आक्रोश मेळावे घेत आहे पण यात विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला त्यांनी सोबत घेतलेलं नाही, याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांना विचारल असता त्यांनी , “राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे नाही. पवार साहेब हे काँग्रेसच्या मुशीत तयार झाले आहेत. विधानसभा निवडणुका एकत्र लढलो असतो तर सत्ता गेली नसती. राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही.” अस सूचक विधान केलं आहे.

पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना पतंगराव कदम यांनी हे वक्तव्य केल आहे. आता राष्टवादी कॉंग्रेसच्या गोटातून या विधानाला कस उत्तर दिलं जातं हे पाहण्यासारख असणार आहे.

You might also like
Comments
Loading...