औरंगाबाद : भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करून उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली.
या पाश्वर्भूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
महत्वाच्या बातम्या –