मलिकांना अण्णांनी पाठवली कायदेशीर नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी केलेल्या आरोपाप्रकरणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अण्णा पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

नवाब मलिकांनी जाहीर लेखी माफी मागावी आणि तसा खुलासा करावा, अन्यथा नवाब मलिकांविरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करावे लागतील अशा स्वरुपाची नोटीस नवाब मलिकांना पाठवण्यात आली आहे. अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून आणि वकिलांकडून पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान मलिकांनी केलेल्या या आरोपांबद्दल खुद्द अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

Loading...

दरम्यान, आज अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. अद्याप सरकारकडून कुणीही अण्णांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी अण्णांनी उपोषण सुरु केलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील