जाणून घ्या : काळ्या मिरीचा आरोग्यासाठी उपयोग

टीम महाराष्ट्र देशा : धने, मिरे, लवंग, मसाल्याचे हे पदार्थ कुठल्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पण याच पदार्थांचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. आता मिरेचेच उदाहरण घ्या. जर सर्दी झाली असेतर चहा मध्ये मिऱ्याची पावडर घालून पिल्यावर त्याचा नक्कीच फायदा होतो.

मिऱ्यांचं चूर्ण तुळशीचा रस आणि मधात मिसळून घेतल्याने मलेरिया नाहीसा होतो. तसेच जुनाट तपासाठी काढा फायदेशीर ठरतो. याचप्रमाणे खोकल्यासाठी मिरे, तूप, साखर, मधाचं चाटण फायदेशीर ठरतं. वासाच्या विकारांसाठी मिरे उपयुक्त ठरते. वजन कमी करण्यासाठी देखील मिरे खूप उपयुक्त ठरते. मिरे योग्य प्रमाणत आणि नियमित खाल्याने शरीराला भरपूर गुण मिळतात. म्हणून रोजच्या जेवणात मिरे चा वापर नक्की करा. रोज २-३ मिरे खाल्ले तर आपल्याला कोणताच आजार होणार नाही

 

जाणून घ्या तुळशीचे घरगुती फायदे

 

आरोग्यासाठी गुणकारी : जाणून घ्या लसणाचे फायदे

 

जाणून घ्या पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची