औरंगाबाद : केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड हे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहेत.
विधान परिषदेसाठी भाजपच्या वतीने पाच उमेदवार उभे करण्यात आलेत. आम्हाला फाटाफुटीचे राजकारण करण्याची गरज नाही. भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय.
महत्वाच्या बातम्या: