दोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर लाँँच

टीम महाराष्ट्र देशा : प्रत्येकांच्या आयुष्यात ‘मित्र’ हा असतोच! सुख-दुखांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार आणि त्याच्या दुनियादारीची मज्जा काही औरच असते. हीच मज्जा सचिन दरेकर दिग्दर्शित आगामी ‘पार्टी’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. मैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच टीझर लाँँच करण्यात आला. ‘पार्टी’ च्या टीझरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, … Continue reading दोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर लाँँच