दोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर लाँँच

party

टीम महाराष्ट्र देशा : प्रत्येकांच्या आयुष्यात ‘मित्र’ हा असतोच! सुख-दुखांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार आणि त्याच्या दुनियादारीची मज्जा काही औरच असते. हीच मज्जा सचिन दरेकर दिग्दर्शित आगामी ‘पार्टी’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. मैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच टीझर लाँँच करण्यात आला.

‘पार्टी’ च्या टीझरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या मराठीतील प्रसिद्ध युवाकलाकारांची झलक आपल्याला पाहायला मिळते. सहाजणांची रंजक गोष्ट आणि त्यांचे गमतीशीर किस्से या टीझरमध्ये आपल्याला दिसून येतात. या सिनेमाच्या टीझरवरून हा सिनेमा धम्माल विनोदी चित्रपट असल्याची जाणीव होते.

Loading...

प्रत्येक नाक्यानाक्यावर आढळणाऱ्या ओमी, चकऱ्या, सुमित, मनोज, अर्पिता आणि दिपालीची फक्कड मैत्री दाखवणारा हा सिनेमा २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘फ्रेन्डशिप डे’च्या महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या ‘पार्टी’त सहभागी होण्यास प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत.

सचिन दरेकर यांची ‘पार्टी’

‘अ बॉटल फूल ऑफ होप’ ठरतोय ‘पिप्सी’ सिनेमाचा ट्रेलर

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश