प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ‘डाॅ. हंसराज हाथी’ यांचं निधन

टीम महाराष्ट्र देशा : सब टीव्ही वरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील डाॅ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचं आज मुंबईत ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून कोमामध्ये होते. त्यांच्यावर मिरारोडच्या वोकहार्ड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कवी कुमार आझाद यांची डाॅ. … Continue reading प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ‘डाॅ. हंसराज हाथी’ यांचं निधन