अखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आज भेटणार

टीम महाराष्ट्र देशा- ऊस-साखर उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  भेटणार आहेत. ऊस क्षेत्रासाठी केंद्र सरकारने उचलेली पाऊले आणि उपक्रम याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. ऊस-साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मागील काही काळात केंद्र सरकारकडून जे उपाय योजण्यात आले आहेत, त्याची माहिती यावेळी पंतप्रधान शेतकऱ्यांना देणार आहेत.महाराष्ट्र, उत्तर … Continue reading अखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आज भेटणार