शहिदांच्या पत्नीला, कायदेशीर वारसांना मिळणार शेती योग्य जमीन 

मुंबई : शहीद सैनिकांच्या पत्नीला दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक करून आता भारतीय सैन्यासह सशस्त्र दलातील शहीद सैनिकांच्या पत्नी अथवा कायदेशीर वारसालाही अशा स्वरूपाचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतला आहे. शहिदाची पत्नी हयात नसल्यास कायदेशीर वारसास लाभ मिळणार आहे. या जमिनीचे वाटप भोगाधिकार मूल्यरहित (ऑक्युपन्सी मूल्य … Continue reading शहिदांच्या पत्नीला, कायदेशीर वारसांना मिळणार शेती योग्य जमीन