‘लस्ट स्टोरीज’मधील ‘तो’ प्रकार पाहून मंगेशकर कुटुंबीय संतापले

मुंबई- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं ‘लस्ट स्टोरीज’ सिनेमात हस्तमैथुनाच्या दृश्यावेळी वापरल्यानं मंगेशकर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे अश्लील कृत्य केल्याबद्दल त्यांनी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चांगलीच कानउघाडणी केली आहे.’वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करचा हस्तमैथुनाचा सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तो वाद शमत नाही, तोच ‘लस्ट स्टोरीज’मधील कियारा अडवाणीच्या हस्तमैथुनाच्या … Continue reading ‘लस्ट स्टोरीज’मधील ‘तो’ प्रकार पाहून मंगेशकर कुटुंबीय संतापले