‘न्यायाधीश सवर्ण असल्यानेचं लालूंना शिक्षा झाली’

पटना : आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावणारे न्यायाधिश सवर्ण समाजातील होते आणि यामुळेच हा निर्णय लालूंच्या विरोधात गेल्याचे धक्कादायक आणि संतापजनक वक्तव्य आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी केले आहे. तिवारी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

नेमकं काय म्हणाले शिवानंद तिवारी?

Loading...

न्यायालयात जातींचा प्रभाव आहे. त्यामुळे लालूं सदर्भातील निर्णय देखील जातीच्या प्रभावाखाली येऊन दिला गेला आहे. न्यायाधिशांना देखील जात असते. ते काय आकाशातून येत नाहीत. कशापद्धतीचा निकाल लागला आहे हे आम्ही सर्वांनी पहिले आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांच्या विरुद्ध जे एफआयआर झाले त्यात षढयंत्र रचले गेले आहे. संविधानानुसार षढयंत्र रचल्याप्रकरणात ही शिक्षा मिळाल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. त्यानुसार ही शिक्षा देण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी होणार नाही. सर्व एकच मानले जाईल.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...