महिलांचा उल्लेख ‘सामान’ असा केल्याने कुमार विश्वास यांच्या विरोधात तक्रार

kumar vishwas at
 आदमी पक्षाचे नेते आणि कवी कुमार विश्वास नव्या वादात सापडले आहेत . विश्वास यांच्यावर’द कपिल शर्मा शो’मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाला आहे.
नवी दिल्लीतील पंखा रोड परिसरात राहणाऱ्या महिलेने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. 1 जुलै रोजी प्रसारित झालेल्या’द कपिल शर्मा शो’ दरम्यान विश्वास यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
विशेष म्हणजे कॉमेडियन कपिल शर्मा, शो प्रोड्यूसर तसेच सोनी टीवी यांच्यावर देखील कारवाही ची मागणी करण्यात आली आहे.
काय म्हणाले कुमार विश्वास
-तक्रारदार महिलेने म्हटले आहे की ती मुलीसोबत हा शो पाहत होती त्यावेळी कुमार विश्वास यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले.
 कुमार विश्वास म्हणाले,’निवडणुकीच्या वेळी ज्या मुलीशी तुमचे प्रेमप्रकरण असेल,तिच्या नवऱ्याला जीजाजी असे म्हणावे लागत होते.जीजाजी मत तरी द्या सामान तर तु्म्ही घेऊन गेला आहात,असे ते गमतीने म्हणाले.
  कुमार विश्वास याचे वक्तव्य ऐकल्यानंतर मुलीने मला विचारले की,मम्मी लग्नानंतर आपण सामान होतो का?महिला वस्तू आहेत का?यावर मी विचार केला आणि टीव्ही बंद केला.त्यानंतर माल रात्रभर झोप नाही आली.त्यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल करायचा निर्णय घेतला.एका बाजूला देशाचे पंतप्रधान’बेटी बचाओ,बेटी पढ़ाओ’चा नारा देत आहेत.दुसरीकडे काही राजकीय नेते महिलांची तुलना वस्तूशी करत आहेत.भारतात महिलांना काहीच सन्मान नाही का?
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ