ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुलदीप नय्यर काळाच्या पडद्याआड

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं आज सकाळी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. आज दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. त्यांना २०१५ मध्ये रामनाथ गोयंका स्मृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. २५ वर्ष नय्यर यांनी लंडनमध्ये टाइम्स समुहासाठी पत्रकारीता केली होती. त्यानंतर त्यांनी १९९० मध्ये ब्रिटनमध्ये उच्चायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. तर ऑगस्ट १९९७ … Continue reading ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुलदीप नय्यर काळाच्या पडद्याआड