Video- कोपर्डी बलात्कार प्रकरण : शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांच्याशी खास बातचीत

अहमदनगर: राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने  तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे अखेर कोपर्डीच्या चिमुकलीला न्याय मिळाला आहे.

Loading...

13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती.

3 Comments

Click here to post a comment







Loading…










Loading…

Loading...