VIDEO- दोषींना सुनावलेल्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करावी-सुप्रिया सुळे

न्यायालयाच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा- संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. कोपर्डी प्रकरणात न्यायालयाने तिन्ही नराधमांना सुनावलेल्या शिक्षेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाधान व्यक्त केले. कठोर शिक्षेमुळे वाईट प्रवृत्तींवर जरब बसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तिन्ही दोषींना सुनावलेल्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...