कोल्हापूर : दापोलीमधील अनधिकृत रिसॉर्ट हा परिवहन मंत्री अनिल परब यांचा असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने करत आहेत. तो रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून किरीट सोमय्या हे काल दापोलीला गेले होते. तेव्हा त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली होती. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्या हे त्यांचं आंदोलन करण्यास आणि त्याचा पाठपुरावा करण्यास समर्थ आहेत. या सगळ्यामध्ये भाजपा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे जे होईल ते आम्ही बघू, असे ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: