Tuesday - 28th June 2022 - 3:32 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“…तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना टोला

byshivani
Saturday - 30th April 2022 - 12:19 PM
Keshav Upadhye criticizes Uddhav Thackeray केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

"...तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील", केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना टोला

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई: काल (२९ एप्रिल) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाबरी मस्जिद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल करत भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजपवर तुटून पडा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

“भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना नुकतेच दिलेत म्हणे. त्यात भाजपचं हिंदुत्व खोटं ठरवण्यासही सांगितलंय. पण ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलंय. ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध केवळ बोलण्यापुरता राहिलाय. त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वावर बोलूच नये.”, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

आम्ही मार्गी लावलेत. आज तुम्ही हिंदुत्वाला अनुकूल अशी कुठलीही भूमिका घेतलीत तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील, म्हणूनच तुम्ही त्यांना सोईस्कर अशाच भूमिका घेताय, त्यात हिंदू हित शुन्य आहे. थोडक्यात तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि 3/4

— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 30, 2022

भाजपासाठी हिंदुत्व हा आत्मा आहे. तुमच्यासारखं गरज असेल तेव्हा वापरलं आणि नसेल तेव्हा सोडून दिलं, असलं आम्ही कधी केलं नाही. म्हणूनच राम मंदिर, कलम ३७० सारखे मुद्दे आम्ही मार्गी लावलेत. आज तुम्ही हिंदुत्वाला अनुकूल अशी कुठलीही भूमिका घेतलीत तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील, म्हणूनच तुम्ही त्यांना सोईस्कर अशाच भूमिका घेताय, त्यात हिंदू हित शुन्य आहे. थोडक्यात तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झालीय. तो केवळ डरकाळ्या फोडू शकतो, त्याकडून बाकी काही होणे शक्य नाही. तुमच्या नाकर्त्या कारभारामुळे तुमचे कार्यकर्ते तुमच्यापासून ‘तुटले’ आहेतच. ‘पडा’यचे बाकी आहे, ते निवडणुकीत होऊन जाईल! असा इशाराही उपाध्ये यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

  • “…त्यांनी ‘योगी चालीसा’ वाचावी”, भाजप मंत्र्याला संजय राऊतांचा सल्ला
  • “आम्ही भाजपकडून शिकतो..”, रोहित पवारांची जाहीर कबुली
  • “कुणाचं हिंदुत्व बोगस आणि कुणाचं…”; नितिन सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
  • “… तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”, संजय राऊत यांचा इशारा
  • “शिवसेना समोरून वार करणारा पक्ष, पाठीमागचे वार…”, संजय राऊत यांचा विरोधकांना टोला

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis eknathshindecanmakegovernmentinmaharashtrawithbjponthisformula केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Editor Choice

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंचा फार्म्युला ; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्र्यांसह सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206uddhavthackeray31jpg केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Editor Choice

Shivsena : सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना फोन? शिवसेनेकडून स्पष्टीकरण…

In the Rajya Sabha elections the allied party tried to bring down the true Shiv Sainik Uday Samant केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Editor Choice

Uday Samant : राज्यसभा निवडणुकीत मित्र पक्षाने सच्चा शिवसैनिकाला पाडण्याचा प्रयत्न केला – उदय सामंत

Ambadas Danves serious allegations about Uddhav Thackerays Aurangabad meeting said केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Editor Choice

Ambadas Danve : उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद सभेबाबत अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या

Sunil Gavaskar backs Sarfaraz Khan to get Team India callup soon केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
cricket

सरफराज खानला टीम इंडियात स्थान मिळावं का? सुनील गावसकरांनी दिलं ‘असं’ उत्तर!

Samaira told in a video about her covid positive father Rohit Sharmas health केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
cricket

VIDEO : रोहित शर्मा आता कसा आहे? मुलगी समायरा म्हणते, “बाबा त्यांच्या खोलीत…”

Maharashtra Political Crisis eknathshindecanmakegovernmentinmaharashtrawithbjponthisformula केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Editor Choice

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंचा फार्म्युला ; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्र्यांसह सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206uddhavthackeray31jpg केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Editor Choice

Shivsena : सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना फोन? शिवसेनेकडून स्पष्टीकरण…

In the Rajya Sabha elections the allied party tried to bring down the true Shiv Sainik Uday Samant केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Editor Choice

Uday Samant : राज्यसभा निवडणुकीत मित्र पक्षाने सच्चा शिवसैनिकाला पाडण्याचा प्रयत्न केला – उदय सामंत

Most Popular

therewasapoliticalupheavalthattookmeawaykiranmanesfacebookpostdiscusses केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Entertainment

Kiran Mane : “राजकीय उलथापालथ झाली की मी लै लै लै”, किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Big news Aditya Thackeray to step down Profile changed केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Maharashtra

Aaditya Thackeray- वर्षा बंगला सोडताना आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई भावनिक

VIDEO Jasprit Bumrahs sharp ball hit Rohit Sharma in practice match केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
cricket

VIDEO : जसप्रीत बुमराहचा तेजतर्रार चेंडू लागून रोहित शर्मा वेदनेनं विव्हळला; पाहा!

Sharad Pawars reaction to Eknath Shindes Feedback केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Editor Choice

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Go to mobile version