पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल

टीम महाराष्ट्र देशा – केरळमध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. पुरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरु आहेत. तर या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. पुरामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.  तेथील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र … Continue reading पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल