काश्मीर हा वेगळा देश; बिहारच्या शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

टीम महाराष्ट्र देशा: बिहारमधील शिक्षण विभागाचा सावला गोंधळ काही नवीन नाही. मात्र, आता शिक्षण विभागाने गोंधळाचे टोक गाठले असून काश्मीरला वेगळा देश ठरवण्यात आल आहे, झाल असा कि बिहारमधील सातवीच्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आल होता. यामध्ये ‘चीन, नेपाळ, इंग्लंड, भारत आणि काश्मीर या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात’ अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. एका विद्यार्थ्यानेच हा सर्व प्रकार शिक्षकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर हे प्रकरण उघड झाले आहे.

bihar education dep mistak about kashmir

You might also like
Comments
Loading...