पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना अटक

टीम महाराष्ट्र देशा : माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने चेन्नई विमानतळावर अटकेची कारवाई केली. आयएनएक्स मीडिया प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आयएनएक्स मीडिया मनी लाँण्डरिंग प्रकरणी सुरु असलेल्या तपासात कार्ती चिदंबरम सहकार्य करत नसल्याचा सीबीआयचा आरोप आहे.कार्ती चिदंबरम लंडनहून परतत असताना त्यांना … Continue reading पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना अटक