ब्रिटनमधील चित्रपटगृहे जाळण्याची करणी सेनेची धमकी

british board of film claffication

टीम महाराष्ट्र देशा – ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने ‘पद्मावती’ चित्रपटाला प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर बीबीएफसीच्या संतापलेल्या करणी सेनेचे नेते सुखदेव सिंह यांनी ‘पद्मावती’ चित्रपट दाखवणारी युकेतील चित्रपटगृहे जाळण्याची धमकी दिली आहे. ‘मला स्वतः तेथे जाऊन चित्रपटाला निषेध करण्याची इच्छा होती. मात्र, भारत सरकाराने माझा पासपोर्ट जप्त केलाय. त्यामुळे तेथे असणाऱ्या राजपूत समाजाला मी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निषेध करण्याची विनंती करणार आहे. ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ’, असेही सिंह म्हणाले.Loading…


Loading…

Loading...