Karnataka Election; सोशल मीडियावर विनोदांची सुनामी

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून मतदारांची पाहिली पसंती भाजपला असल्याचं समोर येत आहे. २२४ जागांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरूवातीला हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने आघाडी घेतली आहे. कर्नाटकाचा कल भाजपच्या बाजूने येताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

https://twitter.com/amitshaah_/status/996310375460032512

https://twitter.com/Tunish_Yadav/status/996284203120525312

 

कर्नाटक निवडणुकीच्या मतमोजणीचा आणि भाजपच्या बहुमताचा थेट परिणाम नेटकऱ्यांवर झाला असून गमतीशीर मीम्स आणि विनोद चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

 

भाजपचे आकडे जसजसे वाढले तसे विविध जोक्स सोशल मीडियावर ट्रेण्ड होत असल्याचं पाहायला मिळालं.

 

 

या विजयामुळे दक्षिणेमध्ये पुन्हा पाय रोवण्याची संधी भाजपला मिळाली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’ जिंकल्यामुळे भाजपचे मनोधैर्य उंचावले आहे. देशातील 29 पैकी 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.