fbpx

कर्नाटक एक्झिट पोल; भाजप कॉंग्रेसमध्ये काटे की टक्कर, जेडीएस ठरणार किंगमेकर ?

कर्नाटक: विधानसभा निवडणुकांसाठी आज कर्नाटकमध्ये मतदान पार पडले आहे, सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे, मतदानानंतर आता कानडी जनतेने कुणाला कौल दिला आहे याच उत्तर १५ मे ला मिळणार आहे. मात्र एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोल नुसार तूर्तास तरी कर्नाटकचा कौल भाजपच्या बाजूने झुकल्याच दिसत आहे,

इंडिया टुडेच्या पोलनुसार कॉंग्रेस सर्वात मोठी पार्टी ठरत असून ते १०६ – ११८ जागांवर विजयी होती, तर भाजपला ७९ -९२ जागा मिळतील

Times NOw VMR Survey नुसार भाजप 80-93, कॉंग्रेस 90-103 जेडीएस : 31-39 इतर 2-4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरने जाहीर केलेल्या कर्नाटक एक्झिट पोलनुसार ४१ % जनतेने भाजपला मतदान केल्याचं सांगण्यात आल आहे, तर कॉंग्रेसला ३९ टक्के जनतेने पसंती दर्शवली आहे.

काय आहे एबीपी न्यूज आणि सी व्होटरचा एक्झिट पोल
भाजप – ९७ – १०९
कॉंग्रेस : ८७ – ९९
जेडीएस : २१ – ३०
इतर : १ – ८

इंडिया टुडे एक्झिट पोल
भाजप – ७९ -९२
कॉंग्रेस : १०६ – ११८
जेडीएस : २२ – ३०
इतर : १- ४

Times NOw VMR Survey
भाजप 80-93
कॉंग्रेस 90-103
जेडीएस : 31-39
इतर: 2-4