भाजपचा पराभव : सोशल मिडीयावर विनोदांची त्सुनामी

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आले आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज कर्नाटक विधानसभा सभागृहात भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायचा होता. मात्र, दिवसभराच्या पळापळीनंतर देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केले.यानंतर सोशल मीडियावर विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो आहे तसेच विनोदांची त्सुनामी आल्याचं देखील चित्र आहे .

https://twitter.com/amitshaah_/status/997796850638901249

https://twitter.com/sakhavu_ck/status/997808501849112576