मकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश

करमाळा – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) न देणाऱ्या राज्यातील सहा साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करावी, तसेच संबंधित कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम व्याजासहित वसूल करण्यात यावी, अशा सूचना साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे असलेल्या मकाई साखर कारखान्याचा समावेश आहे. एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांमध्ये … Continue reading मकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश