करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा, शिवप्रताप युवा प्रतिष्ठानची मागणी

करमाळा : करमाळा उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे या रुगणालयातील रिक्त पदं तात्काळ भरावीत अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा ईशारा शिवप्रताप युवा प्रतिष्ठानने दिला आहे. करमाळा येथील शासकीय रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय म्हणुन ओळखले जाते, रुग्णालयाची भव्य अशी ईमारत असुन सुद्धा रिक्त पदामुळे रुग्णालयाचे नाव मोठे व … Continue reading करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा, शिवप्रताप युवा प्रतिष्ठानची मागणी