करमाळ्यात पाटील-बागल-जगताप-शिंदे यांच्यातच लढत

करमाळा/गौरव मोरे- आगामी एक ते दीड वर्षात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात एकत्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या हालचालींना वेग आला असून तसे झाले, तर या दोन्ही निवडणुका वर्षभरात किंवा या वर्षअखेरीसही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेबरोबर विधानसभेचीही तयारी प्रमुख राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे शिवसेनेकडून … Continue reading करमाळ्यात पाटील-बागल-जगताप-शिंदे यांच्यातच लढत