कराड : मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या

कराड : रेथे कराड तालुका सकल मराठा समाजाकडून मंगळवार, 24 जुलैला कराड तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कराडमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने त्वरित मराठा समाजाला न्याय देण्याची एकमुखी मागणीही या बैठकीद्वारे करण्यात आली आहे.शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कराडच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या मराठा … Continue reading कराड : मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या