‘ना अच्छे दिन , ना सच्चे दिन, अब आगे बढेंगे तेरे बिन’ – कपिल सिब्बल

kapil sibble

टीम महाराष्ट्र देशा : ‘चार वर्षांनंतर ना अच्छे दिन , ना सच्चे दिन, अब आगे बढेंगे तेरे बिन’ असे ट्विट करत काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. सत्याच्या कसोटीवर तपासून पाहील्यावर समजते की अच्छे दिन आलेले नाहीत. तुमची वेळ संपली आहे आता तुमच्या शिवाय देश पुढे जाईल असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला केंद्रात ४ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ट्विटरवरुन देशाचे आभार मानले आहेत. भाजपकडून साफ नियत, सही विकास अशी मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना कपिल सिब्बल यांनी ही टीका केली आहेLoading…
Loading...