‘कंगना राणावत’ हिमाचलला परतली हे ऐकून आश्चर्य वाटलं; सचिन सावंतांचा कंगनाला टोला

Sachin Sawant

मुंबई : अभिनेत्री ‘कंगना राणावत हिमाचलला परतली हे ऐकून आश्चर्य वाटलं. ड्रग माफिया आणि बॉलिवूडशी असलेल्या ड्रग संबंधांबाबत तिला असलेल्या माहिती होती त्याचं काय झालं? नार्कोटिक्स विभागाला या साऱ्याची माहिती देणं हे तिचं कर्तव्य नाही का? एखाद्या गुन्ह्याविषयीची माहिती स्वत:कडे ठेवणं, ती पोलिसांना न देणं हा कायद्यांतर्गत गुन्हा नाही का? असे अनेक प्रश्न कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहेत.

पहा व्हिडिओ :

'कंगना राणावत' हिमाचलला परतली हे ऐकून आश्चर्य वाटलं; सचिन सावंतांचा कंगनाला टोला

'कंगना राणावत' हिमाचलला परतली हे ऐकून आश्चर्य वाटलं; सचिन सावंतांचा कंगनाला टोला#SachinSawant #KanganaRanaut

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Monday, September 14, 2020

महत्वाच्या बातम्या :