Monday - 27th June 2022 - 8:10 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

by tushar more
Thursday - 19th May 2022 - 7:25 PM
kanganagetsangrywiththosewhoopposeagneepathsays शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया

pc - facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई :-   कंगना रणौत नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. देशामध्ये सध्या ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात दाखल झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाने सगळ्या देशाचे लक्ष्य वेधून घेतले आहे. यामध्ये आता बॉलिवूड क्वीन कंगना हिने केलेली टिप्पणी खूप चर्चेत आहे.

देशात सुरु असलेल्या या वादासंदर्भात कंगनाने प्रतिक्रिया देत, मशिदीतील शिवलिंगाच्या दाव्यावर आपल मत मांडल. मशिदीतील शिवलिंगाच्या दाव्यावर तिला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, ‘मथुरेच्या कणाकणात श्रीकृष्ण आहे, अयोध्येच्या कणाकणात श्रीराम आहेत आणि काशीच्या कणाकणात महादेव आहेत. त्यांना कोणत्याही रचनेची गरज नाही. यासोबत कंगनाने हर हर महादेवचा जयघोषदेखील केला.

"There's Lord Krishna in every particle of Mathura & Lord Ram in every particle of Ayodhya. Similarly, there's Lord Shiva in every particle of Kashi. He doesn't need a structure, he resides in every particle," Kangana Ranaut when asked about Shivling claim site at Gyanvapi mosque pic.twitter.com/xFzdaT9lAb

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 19, 2022

कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. कंगनाची देवावर अपार श्रद्धा आहे. तिने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे. बुधवारी दुपारी एअर इंडियाच्या विमानाने मुंबईहून वाराणसीला पोहोचली होती. नंतर कंगना तिच्या टीम सोबत बाबा काशी विश्वनाथ मंदिरात गेली. कंगनाने दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. कंगनाने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरून फोटो देखील शेअर केले.

महत्वाच्या बातम्या :-

  • IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!
  • IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?
  • जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक!
  • राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर विनायक राऊतांचा घणाघात; म्हणाले…
  • “सोमय्या विकृत माणूस आहे, त्याच्या नादाला लागू नका”; संजय राऊतांचा घणाघात

ताज्या बातम्या

Kangana Ranaut ready for the role of Indira Gandhi said शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया
Entertainment

Kangana Ranaut : इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी कंगना राणौत तयार, म्हणाली…

rakhisawantwants16yearoldboyfriendwatchvideo शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया
Entertainment

Rakhi Sawant : राखी सावंतला पाहिजे १६ वर्षाचा बॉयफ्रेंड, पाहा VIDEO

Kangana Ranauts video against Uddhav Thackeray in discussion again watch VIDEO शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया
Entertainment

Kangana Ranaut : उद्धव ठाकरेंविरोधातील कंगना रणौतचा व्हिडीओ पुन्हा चर्चेत, पाहा VIDEO

Fans injured after seeing Isha Guptas killer pose See photo शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया
Entertainment

Esha Gupta : ईशा गुप्ताची किलर पोज पाहून चाहते घायाळ! पाहा फोटो

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray's reaction to Sanjay Raut's ED notice
Editor Choice

Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray's reaction after the Supreme Court decision
Editor Choice

Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

maharashtra-will-remain-unchanged-till-next-12-days-lawyer-uday-warunjikar
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

Ranbir had revealed Alia's pregnancy 3 days ago, see VIDEO
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

BJP-Sena government to come in Maharashtra; Deepak Kesarkara
Editor Choice

Deepak Kesarkar : महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; दीपक केसरकरांच सूचक वक्तव्य

Most Popular

We are Balasaheb's real Shiv Sena - Eknath Shinde
Editor Choice

Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना – एकनाथ शिंदे

Shiv Sena MP Bhavana Gawli supports Eknath Shinde Letter to Uddhav Thackeray
Editor Choice

Bhavna Gawali : “पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर…” ; भावना गवळींचे उद्धव ठाकरेंना पत्र

IND vs IRE first t20 Bhuvneshwar Kumar Bowling at 208 kmph?
cricket

IND vs IRE : 208 KMPH…! भारताचा भुवनेश्वर कुमार बनला जगातील सर्वात वेगवान गोलंदाज?

Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis
Maharashtra

Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis : यंदाचा विठ्ठल पूजेचा मान कोणाला?; चर्चांना उधान

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA