मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळाल्यास दहा दिवसात कर्जमाफी करणार, असे आश्वासन कॉंग्रेस तर्फे देण्यात आलं होते. त्या आश्वासनाची पूर्तता करताना मध्य प्रदेश चे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शपथविधी समारंभ पार पडताच शेतकरी कर्जमाफीच्या फाईल वर सही केली आहे.

Loading...


काही वेळापूर्वीच कमलनाथ यांनी मध्यप्रदेश चे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. निवडणुकीच्या काळात शेतकरी करमाफी हा महत्वाचा मुद्दा होता. त्यामुळे कमलनाथ यांनी शपथविधी सोहळा पार पडताच पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा केला आहे.







Loading…










Loading…

Loading...