कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आय.एम.ए. कल्याण व डोंबिवली यांच्या सहकार्याने पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार असल्याची अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात कल्याण डोंबिवलीतील टास्क फोर्सच्या डॉक्टरांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- राज ठाकरेंनी ‘या’ मराठी सिनेमाचं केलं खास कौतुक! काय म्हणाले? नक्की वाचा…
- …अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा इशारा
- पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाच्या भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याचा सुवर्णदिवस!
- रुग्णसंख्या बघता अरोग्यसेवा वाढण्याची गरज, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- ५० सुवर्णकारांना दिला मदतीचा हात…लोकमंगलमुळे जगणे झाले सोपे!