का कैटरीना एखादी चूक वारंवार करते ?

वेब  टीम : कैटरीना कैफ़ ही तिच्या बोलक्या व स्पष्ट स्वभावासाठी ओळखली जाते.ती तिच्या आयुष्याबाबत असलेल्या मताबाबत खूप स्पष्ट असते.मागील काही दिवसापूर्वी करण जोहर च्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात आपण इंडस्ट्रीमधील मोस्ट एवर सिंगल आहे. असे तिने सांगितले होते. कैटरीना एक चूक एकदा दोनदा किवां तीनदा न करता पाच ते सहा वेळा करते.असे आम्ही नाही तर कैटरीना स्वताच म्हणते.तिच्या मते मी एखादी चूक एकदा दोनदा न करता पाच ते सहा वेळा करते,जो पर्यत त्या गोष्टी बाबत मला पूर्ण खात्री होत नाही.

आयुष्य बिनधास्त आणि आनंदी जगणार्या कैटरीना ने नुकताच इन्सटाग्राम वर एक फोटो शेयर केला असून त्या फोटोला तिने हे कॅप्शन दिले आहे. कैटरीना कैफ़ सध्या बहुचर्चित टायगर अभी जिंदा है या चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त आहे.या चित्रपटात ती सलमान खान सोबत झळकणार आहे.

You might also like
Comments
Loading...