ऑस्ट्रेलियात सुनील शेट्टीच्या कन्येला मिस करतोय के. एल. राहुल !

सुनील शेट्टी

मुंबई : युएईमधील देशात आयपीएलचे १३वे सत्र पार पडले असून, टीम इंडिया लगेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघाली. आयपीएलनंतर लगेच क्रिकेटपटू के. एल. राहुल भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी रवाना झाला.

सध्या राहुल ऑस्ट्रेलियात आहे आणि एका व्यक्तिच्या आठवणीने बेचैन झालाय. ही व्यक्ति कोण तर अथिया शेट्टी. होय, राहुल अथियाला मिस करत आहे. नुकतेच इंस्टग्राम अकाउंटवर के. एल. राहुलने अथिया आणि त्याचे फोटो शेअर केले आहे.

के.एल. राहुलने एक पोस्ट शेअर केलीय. यात राहुल उनो खेळताना दिसतोय. ‘मिस उनो नाईट्स’ असे या पोस्टमध्ये के. एल. राहुलने लिहिलेय. या पोस्टमध्ये त्याने अथिया व अन्य काही मित्रांना टॅग केले आहे.

महत्वाच्या बातम्या