Wednesday - 17th August 2022 - 3:19 AM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाने आठवड्याभरात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Maharashtra Desha by Maharashtra Desha
Saturday - 2nd July 2022 - 12:46 PM
Jug Jug Jio grossed so many crores during the week जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

'Jug Jug Jio' grossed 'so many' crores during the week pc - facebook

मुंबई : ‘जुग जुग जिओ’ (Jug Jug Jeeyo) हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, नीतू कपूर, वरून धवन, आणि कियारा अडवाणी हे महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घातला होता. प्रदर्शनानंतर पहिल्या विकेंडला या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण सोमवारपासून या कामाईमध्ये घसरण होऊ लागली आहे. गेल्या सात दिवसात ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाने ५३.६६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अशी माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या मधील गाणी सुपरहिट ठरली. पंजाबन, दुपट्टा आणि रंगसारी या गाण्यावर इंस्टाग्रामवर रील शेअर केले जाऊ लागले. या वर्षांमध्ये पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांमध्ये ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. पहिल्या क्रमांकावर ,भूल भुलैया २’ हा चित्रपट आहे तर पाचव्या क्रमांकावर ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट आहे.

#JugJuggJeeyo is decent in Week 1… National chains [#PVR, #INOX, #Cinepolis] contribute 53.67% of *Week 1* biz, but mass belt slipped on weekdays… Needs to maintain in Weekend 2 – especially at premium multiplexes – for a healthy lifetime total… Data in next tweet… pic.twitter.com/ZH2rRyoqvb

— taran adarsh (@taran_adarsh) July 1, 2022

दिग्दर्शक राज मेहता यांच्या वैवाहिक जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा एक मनोरंजन चित्रपट आहे. अनिल कपूर, नीतू कपूर, वरून धवन, आणि कियारा अडवाणी यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मनीष पॉल आणि प्राजक्ता कोहली हे देखील आहेत.

महत्वाच्या बातम्या :

  • Vivek Agnihotri : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची ‘ती’ पोस्ट चर्चेत
  • Abhijit Panse : “महाराष्ट्रात ‘रानबाजार’ सुरूच आहे…”, अभिजित पानसे यांची ‘ती’ इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत
  • Political Crisis : एकनाथ शिंदेंशी जुळवून घ्या, खासदारांची उद्धव ठाकरेंना मागणी; 14 खासदार शिंदे गटात जाणार?
  • Political Crisis : चव्हाण, पवार, गडकरीनंतर फडणवीसांबाबतही दिल्लीचा कुटील डाव : राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
  • Eknath Shinde : “भाजप सत्तेसाठी वाटेल ते करेल असे वाटत असताना…”; मुख्यमंत्र्यांचा खुलासा

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

With the departure of Mete one of the militant leaders of the movement was gone Harshvardhan Patil जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Mete | मेटेंच्या जाण्याने चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलं – हर्षवर्धन पाटील

Opponents boycott tea party of rulers Ajit Pawar criticizes state government जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar | सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजित पवारांची राज्य सरकारवर टीका

vinayak metes followers audio clip viral जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Mete | विनायक मेटेंचा घातपातच?, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

Vinayak Mete accident takes a different turn Accident or mishap I also suspect Jyoti Mete जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Mete Wife | विनायक मेटे अपघाताला वेगळं वळण; अपघात की घातपात, मलाही संशय – ज्योती मेटे

seven ITBP soldiers were die in bus accident in Jammu Kashmir जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

ITBP bus accident | जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 7 जवानांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी

Ajit Pawar was furious with eknath Shinde group MLA जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar | सत्ता आली म्हणून मस्ती आली का? ; अजित पवार शिंदे गटावर संतापले

महत्वाच्या बातम्या

seven ITBP soldiers were die in bus accident in Jammu Kashmir जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

ITBP bus accident | जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 7 जवानांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी

The hotel manager denied the allegations of santosh bangar जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Santosh Bangar | “मला झालेली मारहाण जनतेने बघितलीये”; बांगर यांनी केलेले आरोप मॅनेजरने फेटाळले

sameer vankhede filed atrocity case against nawab malik जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sameer Vankhede vs Nawab Malik | ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत नवाब मलिकांवर गुन्हा दाखल; समीर वानखेडे आक्रमक

santosh bangar gave explanation on beating a hotel manager जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Mumbai

Santosh Bangar । “…तर मी कायदा हातात घेणारच”; संतोष बांगर यांचे गंभीर विधान

vinayak raut made allegations on uday samant जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Raut । “उदय सामंत टक्केवारी घेऊन कामं करतात,..”; विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप

Most Popular

rohit sharma reaction on mohammed shami and his bowling जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

Rohit Sharma | “जेव्हा तो हिरवीगार खेळपट्टी पाहतो तेव्हा तो जास्त बिर्याणी खातो” ; ‘त्या’ खेळाडूबाबत रोहित शर्माचे मोठे विधान

If you cant break the arm break the leg I will take the bail Shinde group MLA prakash surve controversial statement जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

“हात तोडता येत नसेल तर पाय तोडा, जमानत मी घेईल”, शिदें गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान

allu arjun rejected alcohol advertisement जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Allu Arjun | मद्य कंपनीची १० कोटींची ऑफर अल्लू अर्जुनने नाकारली; सोशल मीडियातून कौतुक

asaduddin owaisi said Muslims were not responsible for India Pakistan diversion जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Asaduddin Owaisi | भारत पाकिस्तान फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत- असदुद्दीन ओवैसी

व्हिडिओबातम्या

With the departure of Mete one of the militant leaders of the movement was gone Harshvardhan Patil जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Mete | मेटेंच्या जाण्याने चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलं – हर्षवर्धन पाटील

Opponents boycott tea party of rulers Ajit Pawar criticizes state government जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar | सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजित पवारांची राज्य सरकारवर टीका

Vinayak Mete accident takes a different turn Accident or mishap I also suspect Jyoti Mete जुग जुग जिओ चित्रपटाने आठवड्यात जमवला इतक्या कोटींचा गल्ला Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Mete Wife | विनायक मेटे अपघाताला वेगळं वळण; अपघात की घातपात, मलाही संशय – ज्योती मेटे

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In