Wednesday - 17th August 2022 - 3:03 AM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Jitendra Awhad : महाविकास आघाडी सरकार कोसळले! जितेंद्र आव्हाडांनी सहकाऱ्यांचे मानले आभार

suresh more by suresh more
Wednesday - 29th June 2022 - 11:43 PM
Jitendra Awhad maharashtra Government collapse cm udhdav thakrey regin जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Jitendra Awhad : महाविकास आघाडी सरकार कोसळले! जितेंद्र आव्हाडांनी सहकाऱ्यांचे मानले आभार

मुंबई : शिवसेनेतील काही मंत्री व आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याचे जाहीर झाले. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले आहे. आव्हाड म्हणाले की, माझा अडीच वर्षांचा मंत्री म्हणून कार्यकाळ हा आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्या दृष्टीने तरी चांगला गेला. खूप चांगले निर्णय घेता आले. लोकोपयोगी कामे करता आली.

मंत्री म्हणून काम करीत असतांना या अडीच वर्षांत गृहनिर्माण विभागाचे माझे पहिले सचिव श्री. संजीव कुमार, त्यानंतरचे गृहनिर्माण सचिव श्री. श्रीनिवासन आणि आत्ताचे सचिव श्री. मिलिंद म्हैस्कर त्याचबरोबर म्हाडाचे सचिव श्री. डिग्गीकर, म्हाडाचे मुंबई विभागाचे मुख्य अधिकारी श्री. म्हसे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी श्री. सतिश लोखंडे, रिपेअर बोर्डाचे अधिकारी श्री. डोंगरे यांचे माझ्या सर्व निर्णयांमध्ये अभूतपूर्व योगदान होते. माझे यश मोजले तर त्यामध्ये माझं स्वत:चं योगदान 1 टक्का इतकेच आहे. बाकी ह्या सगळ्या अधिका-यांचे योगदान आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांचे योगदान हे 99 टक्के आहे.

मंत्री पदाची जबाबदारी असताना अधिका-यांच्या सहका-याशिवाय व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय काम करणे हे निव्वळ अशक्य असतं. त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान हे वेळोवेळी उपयोगी पडले. त्यामुळेच जे काही निर्णय घेता आले, ते योग्यरितीने पुढे नेण्यात मी यशस्वी झालो.

परत एकदा गृहनिर्माण विभाग, म्हाडा, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण यामधील सर्व अधिका-यांचे, कर्मचारी वर्गाचे, माझे वाहन चालवणारे माझे सारथी, माझ्या बरोबर फिरणा-या चोपदारापासून, माझ्या शासकीय निवासस्थानी येणा-या प्रत्येकाची नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था करणारे स्वयंपाक घरातील माझे कर्मचारी. कारण माझ्याकडून कधी कोणी अडीच वर्षांत उपाशीपोटी गेला असे कधीच झाले नाही. या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. कारण यांच्यामुळेच मला सहज काम करता आले.

सत्ता येते, सत्ता जाते पण, ह्या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्याबद्दल फारसे काही न बोलता आपण दिलेल्या सहका-याबद्दल आपले आभार मानतो. आणि हो आणि कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनानी माफ करावे.

महत्वाच्या बातम्या:

  • Political Crisis : बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना १४९ ची नोटीस
  • Sanjay Raut : आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांच भावुक ट्विट
  • आस्तिक कुमार पांडे यांची बदली, ‘हे’ आहेत औरंगाबादचे नवे महापालिका आयुक्त
  • Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
  • मोठी बातमी! विवेक फणसळकर यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

Bollywood actor mithilesh chaturvedi passes away after suffering heart ailment जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

बॉलिवूड अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन, ‘या’ बड्या कलाकारांसोबत साकारली आहे भूमिका

Maharashtra there is a government of both Ek Duje Ke Liye Criticism by Supriya Sule जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

महाराष्ट्रातील सरकार म्हणजे ‘एक दूजे के लिए’ असे दोघांचेच सरकार – सुप्रिया सुळे

Sanjay Gaikwat MLA from Singe group in Buldhana district criticized Sanjay Raut जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Maharashtra

Sanjay Gaikwad | “छाती नसताना छाती काढून आव आणायचा…” ; शिंदे गटातील आमदारची संजय राऊतांवर टीका

Big news Sanjay Raut in custody of ED in case of Patra Chal land scam जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

मोठी बातमी! पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत ईडीच्या ताब्यात

Sanjay Raut next interview with Jailer in jail Criticism by Nilesh Rane जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Nilesh Rane on Sanjay Raut | संजय राऊतांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलरसोबत ; निलेश राणेंचा टोला

Sanjay Raut ED Inquiry Eknath Shinde big statement on Sanjay Raut arrest जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Aurangabad

Sanjay Raut ED Inquiry | संजय राऊतांच्या अटकेवर एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य! म्हणाले…

महत्वाच्या बातम्या

seven ITBP soldiers were die in bus accident in Jammu Kashmir जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

ITBP bus accident | जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 7 जवानांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी

The hotel manager denied the allegations of santosh bangar जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Santosh Bangar | “मला झालेली मारहाण जनतेने बघितलीये”; बांगर यांनी केलेले आरोप मॅनेजरने फेटाळले

sameer vankhede filed atrocity case against nawab malik जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sameer Vankhede vs Nawab Malik | ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत नवाब मलिकांवर गुन्हा दाखल; समीर वानखेडे आक्रमक

santosh bangar gave explanation on beating a hotel manager जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Mumbai

Santosh Bangar । “…तर मी कायदा हातात घेणारच”; संतोष बांगर यांचे गंभीर विधान

vinayak raut made allegations on uday samant जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Raut । “उदय सामंत टक्केवारी घेऊन कामं करतात,..”; विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप

Most Popular

Sharad Pawars big statement on the political situation in Bihar जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sharad Pawar | नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे; बिहार मधील राजकीय परिस्थितीवर शरद पवारांच मोठं वक्तव्य

uddhav thackeray said some people think that they can snatch shivsena जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav thackeray | काहींना वाटतं शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू, कोणीही घेऊन जाऊ शकतं- उद्धव ठाकरे

on petition of uddhav thackeray supreme court announced that they will conduct hiring on 22 august जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Supreme court | उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच कोर्टात होणार सुनावणी

Prakash Ambedkars reaction to Har Ghar Tricolor campaign जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Prakash Ambedkar। ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय कार्यक्रम नसून…; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

व्हिडिओबातम्या

With the departure of Mete one of the militant leaders of the movement was gone Harshvardhan Patil जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Mete | मेटेंच्या जाण्याने चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलं – हर्षवर्धन पाटील

Opponents boycott tea party of rulers Ajit Pawar criticizes state government जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar | सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजित पवारांची राज्य सरकारवर टीका

Vinayak Mete accident takes a different turn Accident or mishap I also suspect Jyoti Mete जितेंद्र आव्हाड यांनी सहकाऱ्यांचे मानले आभार महाविकास Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Mete Wife | विनायक मेटे अपघाताला वेगळं वळण; अपघात की घातपात, मलाही संशय – ज्योती मेटे

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In