म्हणून जितेंद्र आव्हाडांनी केले देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

मुंबई : विधानसभेत आज ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर चर्चा झाली. सुरवातीला अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेने जातनिहाय जनगणनेसाठी केलेला ठराव केंद्र शासनाने फेटाळला होता, अशी माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत सहभाग घेत फडणवीसांनी ओबीसींच्या जनगणनेला पाठिंबा दिला.

ओबीसी जनगणनेच्या मुद्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज अभिनंदन केले. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, जाता जात नाही तिला जात म्हणतात. इतर मागासवर्गीयांची जनगणना झाली पाहिजे, यावर आम्ही ठाम आहोत. प्रत्यक्षात जातिचे आकडे पुढे आले पाहिजेत.

Loading...

तसेच भाजपच्या कार्यकालावर टीका करताना ते म्हणाले, मुस्लीम आरक्षणात त्यांची जातविरोधी मानसिकता दिसली. ओबीसीला न्याय देवू शकले नाहीत ते मुस्लिमांना काय न्याय देणार, असा सवालही त्यांनी केला.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती