संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार? : आव्हाड

ठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत राहणार.आरक्षण हा संविधानाचा भाग आहे. ज्या सरकारमधील मंडळींचा संविधानालाच वैचारिक विरोध आहे ते आरक्षण काय देणार?, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी … Continue reading संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार? : आव्हाड