…म्हणून जितेंद्र आव्हाडांनी केले फडणवीसांचे अभिनंदन

मुंबई : विधानसभेत शुक्रवारी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर चर्चा झाली. सुरवातीला अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेने जातनिहाय जनगणनेसाठी केलेला ठराव केंद्र शासनाने फेटाळल्याची माहिती दिली.

याच पार्श्वभूमीवर ‘आपण राज्याचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं पाहिजे. ओबीसींसाठी योजना, कार्यक्रम आखण्यासाठी स्वतंत्र जनगणना होणं गरजेचं असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Loading...

त्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी जनगणनेला पाठिंबा दिल्याबद्दल फडणवीसांचे अभिनंदन केले. आव्हाड म्हणाले, जाता जात नाही तिला जात म्हणतात. इतर मागासवर्गीयांची जनगणना झाली पाहिजे, यावर आम्ही ठाम आहोत. प्रत्यक्षात जातिचे आकडे पुढे आले पाहिजेत.

दरम्यान, भाजपच्या कार्यकालावर टीका करताना ते म्हणाले, मुस्लीम आरक्षणात त्यांची जातविरोधी मानसिकता दिसली. ओबीसीला न्याय देवू शकले नाहीत ते मुस्लिमांना काय न्याय देणार, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे