जियो इन्स्टिट्यूट शोधा आणि ११ लाख पैसे मिळवा, मनविसेची बंपर ऑफर

पुणे: पुणे शहराला विद्येच माहेरघर मानलं जात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच इतर खासगी विद्यापीठे शहरामध्ये आहेत, मात्र, आता इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्समध्ये निवड झालेली जिओ इन्स्टिट्यूट देखील पुण्यामध्येच असल्याच सांगण्यात आल्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे,

Rohan Deshmukh

प्रत्यक्षात शहरात कोठेही अस्तित्वात नसणारी जिओ इन्स्टिट्यूट शोधून देणाऱ्यास अकरा लाख पैशांचे म्हणजेच 11 हजार रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून जाहीर करण्यात आलं आहे. या संदर्भातले फ्लेक्स संपूर्ण शहरभरात लावण्यात आले आहेत.

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...